पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री म्हणून योगी आदित्यनाथ यांचे आणि त्यांच्या मंत्रिमंडळातील सदस्यांचे पदाची शपथ घेतल्याबद्दल अभिनंदन केले आहे.

गेल्या पाच वर्षातील त्यांच्या उत्तम कामगिरीचे स्मरण पंतप्रधानांनी केले, आणि मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली राज्य विकासाच्या नवा अध्यायाला आरंभ करेल, असा विश्वास व्यक्त केला.

आपल्या ट्विटरसंदेशामध्ये पंतप्रधान म्हणाले,

“उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्याबद्दल @myogiadityanath जी आणि त्यांच्या मंत्रिमंडळाला हार्दिक शुभेच्छा. गेल्या पाच वर्षात राज्याच्या विकासाच्या प्रवासाने अनेक महत्त्वाचे टप्पे सर केले आहेत. तुमच्या नेतृत्वाखाली  जनतेच्या अपेक्षांची पूर्तता करताना हे राज्य प्रगतीचा आणखी एक नवा अध्याय लिहील, असा मला विश्वास आहे.”

Explore More
78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन

लोकप्रिय भाषण

78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन
UPI reigns supreme in digital payments kingdom

Media Coverage

UPI reigns supreme in digital payments kingdom
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 2 डिसेंबर 2024
December 02, 2024

Appreciation PM Modi’s Vision for Sustainable Growth