पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंडोनेशियाचे राष्ट्राध्यक्ष म्हणून पुर्ननिवडून आलेल्या जोको विडोडो यांचे अभिनंदन केले. “अध्यक्ष @ जोकोवि यांचे इंडोनेशियाचे राष्ट्राध्यक्ष म्हणून दुसऱ्यांदा निवडून आल्याबद्दल मन:पूर्वक अभिनंदन. इंडोनेशिया हा भारताचा सागरी शेजारी मित्र आहे. मला पूर्ण विश्वास आहे की, त्यांच्या नेतृत्वाखाली आमची मित्रत्वाची भागीदारी आणि एकत्रित धोरणात्मक भागीदारी भविष्यातही कायम राहील.” असे पंतप्रधान म्हणाले.
Heartiest congratulations to President @jokowi on the commencement of his second Presidential term in Indonesia, our close maritime neighbour. I am confident that under his dynamic leadership, our friendship and our Comprehensive Strategic Partnership will further deepen.
— Narendra Modi (@narendramodi) October 21, 2019