जागतिक भारोत्तोलन अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या मीराबाई चानूने सुवर्णपदक पटकावले आहे. तिच्या या यशाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिचे अभिनंदन केले.
“मीराबाई चानू हिचा भारताला अभिमान आहे. भारोत्तोलन स्पर्धेत तिने केलेल्या कामगिरीबद्दल तिचे अभिनंदन आणि भविष्यातल्या तिच्या वाटचालीसाठी अनेक शुभेच्छा”, असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.
India is proud of Mirabai Chanu, who has won a gold at the World Weightlifting Championship. Congratulations and best wishes for her future endeavours.
— Narendra Modi (@narendramodi) November 30, 2017