जागतिक अजिंक्यपद बॅडमिंटन 2021 स्पर्धेत रौप्यपदक पटकवल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी किदंम्बी श्रीकांतचे अभिनंदन केले आहे.
‘@srikidambi चे ऐतिहासिक रौप्य पदक पटकवल्याबद्दल अभिनंदन. हा विजय अनेक क्रीडापटूना स्फूर्ती देण्याबरोबरच बॅडमिंटनविषयी अधिक आवड निर्माण करेल’ असे पंतप्रधानांनी ट्वीटरवर म्हटले आहे.
Congratulations to @srikidambi for winning a historic Silver Medal. This win will inspire several sportspersons and further interest in badminton. https://t.co/rxxkBDAwkP
— Narendra Modi (@narendramodi) December 20, 2021