ट्युनिशिया प्रजासत्ताकचे अध्यक्ष म्हणून शपथ घेतल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपती कैस साईद यांचे अभिनंदन केले आहे.
“ट्युनिशिया प्रजासत्ताकाचे अध्यक्ष म्हणून शपथ घेतल्याबद्दल राष्ट्रपती कैस साईद यांचे अभिनंदन. भारत-ट्युनिशिया संबंध अधिक दृढ करण्यासाठी मी त्यांच्याबरोबर काम करण्यास उत्सुक आहे,” असे पंतप्रधान म्हणाले.
Congratulations to President Kais Saied on being sworn-in as the President of the Republic of Tunisia. I look forward to working with him to further strengthen India-Tunisia relations. @PresidenceTn
— Narendra Modi (@narendramodi) October 23, 2019