भारताचे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेतल्यानंतर न्यायमूर्ती दीपक मिश्रा यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले आहे.
‘भारताचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती दीपक मिश्रा यांचे अभिनंदन सफल कारकीर्दीसाठी त्यांना शुभेच्छा’, असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.
I congratulate Justice Dipak Misra on taking oath as the Chief Justice of India. I wish him the very best & a fruitful tenure.
— Narendra Modi (@narendramodi) August 28, 2017