पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऍन्थनी अल्बानीज यांचे ऑस्ट्रेलियामधल्या मजूर पक्षाच्या विजयाबद्दल आणि पंतप्रधानपदी झालेल्या त्यांच्या निवडीबद्दल अभिनंदन केले आहे.
आपल्या ट्वीटमध्ये पंतप्रधान म्हणाले;
“अभिनंदन @ AlboMP ऑस्ट्रेलियाच्या मजूर पक्षाच्या विजयाबद्दल, आणि पंतप्रधान पदी झालेल्या आपल्या निवडीबद्दल! आपली सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारी आणखी मजबूत करण्याच्या दिशेने आणि हिंद-प्रशांत क्षेत्रातल्या सामायिक प्राधान्यांसाठी काम करायला मी उत्सुक आहे.”
Congratulations @AlboMP for the victory of the Australian Labor Party, and your election as the Prime Minister! I look forward to working towards further strengthening our Comprehensive Strategic Partnership, and for shared priorities in the Indo-Pacific region.
— Narendra Modi (@narendramodi) May 21, 2022