कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी पंजाबचे मुख्यमंत्री म्हणून शपथ ग्रहण केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
“कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी पंजाबचे मुख्यमंत्री म्हणून शपथ ग्रहण केल्याबद्दल त्यांचे अभिनंदन. पंजाबच्या विकासाच्या दृष्टीने काम करण्यासाठी माझ्या शुभेच्छा,” असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.
Congratulations @capt_amarinder on taking oath as CM. Wishing you the very best in working for Punjab’s development.
— Narendra Modi (@narendramodi) March 16, 2017