पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आशियाई भारतोलक (रेस्टलिंग ) स्पर्धेत सुवर्ण पदक मिळवणाऱ्या बजरंग पुनिया याचे अभिनंदन केले.
त्यांच्या संदेशात पंतप्रधान म्हणतात, " अभिनंदन बजरंग पुनिया, आशियाई भारतोलक(रेस्टलिंग ) स्पर्धेत सुवर्ण पदक मिळविल्याबद्दल. त्याने स्पर्धेत मिळवलेल्या अलौकिक विजयाबद्दल भारताला नेहमीच अभिमान राहील”.
Congratulations to Bajrang Punia for securing the Gold in Asian Wrestling Championship. India is very proud of his exemplary accomplishment.
— Narendra Modi (@narendramodi) May 13, 2017