टोकियो ऑलिम्पिक 2020 मध्ये कुस्तीमध्ये कांस्य पदक जिंकल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बजरंग पुनियाचे अभिनंदन केले आहे.
एका ट्विटमध्ये पंतप्रधान म्हणाले;
" #Tokyo2020 मधील आनंददायी बातमी! दिमाखदार विजय @BajrangPunia.. तुमच्या या कामगिरीबद्दल तुमचे अभिनंदन, प्रत्येक भारतीयासाठी अभिमान आणि आनंदाची बाब आहे ."
Delightful news from #Tokyo2020! Spectacularly fought @BajrangPunia. Congratulations to you for your accomplishment, which makes every Indian proud and happy.
— Narendra Modi (@narendramodi) August 7, 2021