इंडोनेशियामधील जकार्ता- पालेमबंग येथे 18 व्या आशियायी क्रीडास्पर्धेत, पुरुषांच्या तिहेरी उडी स्पर्धेत (Men’s Triple jump) अरपिंदर सिंग याने सुवर्ण पदक जिंकल्याबद्दल पंतप्रधानांनी त्याचे अभिनंदन केले आहे.
“प्रतिभावान आणि कष्टाळू, अरपिंदरसिंगने पुरुषांच्या तिहेरी जम्प (मेन ट्रिपल जंप) इव्हेंटमध्ये सुवर्ण पदक जिंकले आहे. त्याच्या कामगिरीमुळे प्रत्येक भारतीयाला आनंद झाला आहे”, असे पंतप्रधान म्हणाले.
Talented and hardworking, @ArpinderSingh18 has secured the Gold in the Men's Triple Jump event. His performance has made every Indian happy. #AsianGames2018 pic.twitter.com/Wi205tE2JD
— Narendra Modi (@narendramodi) August 29, 2018