राजस्थानात बारमेर येथे रस्ते अपघातामुळे झालेल्या जीवित हानीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे.
ट्विटर संदेशात पंतप्रधान म्हणतात,
"राजस्थानात बारमेर (बाड़मेर) येथे झालेला रस्ते अपघात अत्यंत दुःखद आहे. यामध्ये प्राण गमवावे लागलेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांच्या दुःखात मी सहभागी आहे. दुःखाच्या या क्षणी परमेश्वर त्यांना शक्ती प्रदान करो, अशी प्रार्थना."- पंतप्रधान.
राजस्थान के बाड़मेर में हुआ सड़क हादसा अत्यंत दुखद है। इसमें जिन लोगों को जान गंवानी पड़ी है, उनके परिजनों के प्रति मैं अपनी गहरी संवेदना व्यक्त करता हूं। ईश्वर दुख की इस घड़ी में उन्हें संबल प्रदान करे: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) June 7, 2022