नागरी सेवेत कार्यरत असणारे नरेश चंद्र यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे.
“नागरी सेवेत नरेश चंद्र यांचे योगदान महत्वपूर्ण होते. प्रशासन आणि धोरणविषयक बाबींवर त्यांनी आपला विशिष्ट ठसा उमटवला होता. त्यांच्या निधनामुळे मला अतिशय दु:ख होत आहे.
अमेरिकेचे राजदूत असतांना त्यांनी मला भोजनासाठी आमंत्रित केले होते. त्यावेळी त्यांच्यासोबत झालेली चर्चा मला आठवते आहे. भारत-अमेरिकेतील दृढ मैत्रीवर त्यांचा विश्वास होता,” असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.
Shri Naresh Chandra was an outstanding public servant, who left an indelible mark on matters of governance & policy. Pained by his demise.
— Narendra Modi (@narendramodi) July 10, 2017
I remember an insightful discussion with Naresh Ji, who as USA ambassador invited me for dinner. He believed in strong India-USA friendship.
— Narendra Modi (@narendramodi) July 10, 2017