पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तरप्रदेश मधील कन्नोज येथील रस्ता अपघात झालेल्या जीवितहानी बद्दल शोक व्यक्त केला आहे.
ते म्हणतात,”उत्तर प्रदेशच्या कन्नोज येथे भीषण रस्ता अपघातात मरण पावलेल्या व्यक्तीं प्रति मला संवेदना असून मी मृतांच्या कुटुंबियांबद्दल सहानुभूती व्यक्त करतो तसेच या अपघातात जखमी झालेल्या रुग्णांना लवकर आराम पडो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो”.
उत्तर प्रदेश के कन्नौज में हुए भीषण सड़क हादसे के बारे में जानकर अत्यंत दुख पहुंचा है। इस दुर्घटना में कई लोगों को अपनी जान गंवानी पड़ी है। मैं मृतकों के परिजनों के प्रति अपनी संवेदनाएं प्रकट करता हूं, साथ ही घायलों के शीघ्र स्वस्थ होने की कामना करता हूं।
— Narendra Modi (@narendramodi) January 11, 2020