मध्यप्रदेश मधील ग्वाल्हेर येथे झालेल्या भीषण रस्ता अपघातामध्ये झालेल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधानांनी शोक व्यक्त केला आहे.
"मध्यप्रदेशच्या ग्वाल्हेर येथे झालेल्या रस्ता अपघातामुळे मला तीव्र दुःख झाले आहे. शोकाकुल कुटुंबियांच्याप्रति मी संवेदना व्यक्त करतो, त्याचबरोबर जखमी झालेल्या व्यक्ती लवकर बऱ्या व्हाव्यात, अशी इच्छा व्यक्त करतो", असे पंतप्रधानांनी द्विटमध्ये म्हटले आहे.
मध्य प्रदेश के ग्वालियर में हुई सड़क दुर्घटना से अत्यंत दुख पहुंचा है। मृतकों के परिजनों के प्रति मैं संवेदना प्रकट करता हूं, साथ ही घायलों के जल्द स्वस्थ होने की कामना करता हूं: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) March 23, 2021