पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कर्नाटकातील कलबुर्गी इथल्या दुर्घटनेत झालेल्या जीवितहानीबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे.
पंतप्रधान कार्यालयाने ट्विट केले आहे :
कर्नाटकात कलबुर्गी इथे झालेल्या दुर्घटनेमुळे व्यथित झालो आहे. या दुर्घटनेत ज्यांनी आपल्या प्रियजनांना गमावले आहे त्यांच्यासोबत माझ्या संवेदना आहेत. यात जखमी झालेले लवकरात लवकर बरे होतील, अशी मी आशा करतो. स्थानिक प्रशासन बाधितांना मदत करत आहे: PM@narendramodi
Saddened by the mishap in Karnataka’s Kalaburagi district. My thoughts are with those who have lost their loved ones due to this tragedy. I hope that the injured recover at the earliest. The local administration has been helping those affected: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) June 3, 2022