पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी न्यू यॉर्क शहरात झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा निषेध केला आहे.
“न्यू यॉर्क शहरातल्या दहशतवादी हल्ल्याचा मी तीव्र शब्दात निषेध करतो. मृतांच्या कुटुंबियाप्रती माझी सहानुभूती आणि जखमींसाठी प्रार्थना” असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.
Strongly condemn the terror attack in New York City. My thoughts are with the families of the deceased & prayers with those injured.
— Narendra Modi (@narendramodi) November 1, 2017