पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इजिप्तमधील हल्ल्यांचा निषेध केला आहे.
“इजिप्तमधील हल्ल्यामुळे मला तीव्र दु:ख झाले आहे, या हल्ल्यांचा आम्ही निषेध करतो. या हल्ल्यात दगावलेल्यांच्या कुटुंबियांप्रती आम्ही संवेदना व्यक्त करतो आणि जखमी झालेल्यांसाठी प्रार्थना करतो”, असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.
Deeply pained by the attacks in Egypt. We condemn these attacks. My thoughts are with families of the deceased & prayers with the injured.
— Narendra Modi (@narendramodi) April 9, 2017