पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज प्रतिष्ठा आणि सशक्तीकरण सुनिश्चित करण्यात घराच्या मध्यवर्ती भूमिकेवर भर दिला.
आजच्या महिला दिनानिमित्त ते म्हणाले की, पंतप्रधान -आवास योजना महिलांच्या सक्षमीकरणाला चालना देण्यात एक प्रभावी माध्यम ठरली आहे
पंतप्रधानांनी X वर पोस्ट केले:
"घर हा प्रतिष्ठेचा पाया आहे. इथूनच सशक्तीकरणाला सुरुवात होते आणि स्वप्नांना पंख लाभतात.
महिलांच्या सक्षमीकरणाला चालना देण्यात पंतप्रधान -आवास योजना महत्वपूर्ण ठरली आहे. "
A home is the foundation of dignity. It's where empowerment begins and dreams take flight.
— Narendra Modi (@narendramodi) March 8, 2024
PM-AWAS Yojana has been a game-changer to further empowerment of women. pic.twitter.com/qb5aSW5h5u