पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कालवाडिया येथील डीजीपी/आयजीपी परिषदेत राष्ट्रीय एकात्मतेसाठी वार्षिक सरदार पटेल पुरस्कार जाहीर केला.
राष्ट्रीय एकत्रीकरणात काम करणाऱ्यांच्या उत्कृष्ट प्रयत्नांसाठी हा पुरस्कार देण्यात येईल.
“सरदार पटेल यांनी आपले सर्व जीवन भारताला एकजूट करण्यासाठी समर्पित केले. राष्ट्रीय एकत्मतेसाठी देण्यात येणारा सरदार पटेल पुरस्कार, ही त्यांना योग्य श्रद्धांजली होईल आणि भारताच्या एकतेच्या आणि राष्ट्रीय एकत्रीकरणाच्या दिशेने काम करण्यासाठी अधिक लोकांना प्रोत्साहन देता येईल”, असे पंतप्रधान म्हणाले.
Sardar Patel devoted his life towards unifying India. The Sardar Patel Award for National Integration will be a fitting tribute to him and will inspire more people to work towards furthering India’s unity and national integration.
— Narendra Modi (@narendramodi) December 23, 2018