पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आंध्र प्रदेशातील पश्चिम गोदावरी येथे झालेल्या बस अपघातातील मृतांच्या वारसाला पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीमधून (पीएमएनआरएफ) सानुग्रह मदत जाहीर केली आहे.
''आंध्र प्रदेशातील पश्चिम गोदावरी येथे झालेल्या बस अपघातातील मृतांच्या वारसाला पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीमधून प्रत्येकी 2 लाख रुपयांची सानुग्रह मदत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केली आहे'' असे पंतप्रधान कार्यालयाच्या ट्विटमध्ये म्हटले आहे.
PM @narendramodi has announced an ex-gratia of Rs. 2 lakh each from PMNRF for the next of kin of those who lost their lives in the bus accident in West Godavari, Andhra Pradesh.
— PMO India (@PMOIndia) December 15, 2021
ఆంధ్రప్రదేశ్ రాష్ట్రం లోని పశ్చిమగోదావరి జిల్లాలో జరిగిన బస్సు ప్రమాదం లో మరణించిన వారికి, ఒక్కొకరికి రూ. 2 లక్షల చొప్పున ఎక్సగ్రేషియాను ప్రధానమంత్రి నరేంద్రమోదీ ప్రకటించారు. మరణించిన వారి కుటుంబ సభ్యులకు PMNRF నిధుల నుంచి ఈ మొత్తాన్ని అందచేయనున్నారు.
— PMO India (@PMOIndia) December 15, 2021