‘परीक्षा पे चर्चा’ या अंतर्गत झालेल्या अनेक कार्यक्रमांमधील महत्त्वाचे वेचक मुद्दे ‘नमो अॅप’च्या अभिनव पद्धतीने संशोधित भागांमध्ये साठविले आहेत अशी माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली आहे.

ट्विट संदेशात पंतप्रधान म्हणाले;

“आपल्या प्रेरणादायी #ExamWarriors शी संवाद साधण्यात मला फार आनंद मिळाला.

‘परीक्षा पे चर्चा’ हा परीक्षा आणि जीवनातील अनेक विषयांशी संबंधित चैतन्यपूर्ण मंच आहे.

या कार्यक्रमातील चर्चांचे वेचक भाग ‘नमो अॅप’च्या अभिनव पद्धतीने संशोधित भागांमध्ये मिळू शकतील”

 
Explore More
प्रत्येक भारतीयाचं रक्त तापलं आहेः पंतप्रधान मोदी मन की बातमध्ये

लोकप्रिय भाषण

प्रत्येक भारतीयाचं रक्त तापलं आहेः पंतप्रधान मोदी मन की बातमध्ये
India crossed coal production target of 1 billion tonnes in a year for the first time ever

Media Coverage

India crossed coal production target of 1 billion tonnes in a year for the first time ever
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
Rajasthan Chief Minister meets Prime Minister
July 29, 2025

The Chief Minister of Rajasthan, Shri Bhajanlal Sharma met the Prime Minister, Shri Narendra Modi in New Delhi today.

The PMO India handle posted on X:

“CM of Rajasthan, Shri @BhajanlalBjp met Prime Minister @narendramodi.

@RajCMO”