पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पॅरीस पॅरालिम्पिक्स 2024 मध्ये पुरुषांच्या गोळाफेक एफ46 प्रकारात रौप्य पदक जिंकल्याबद्दल सचिन खिलारीचे अभिनंदन केले आहे.
पंतप्रधान आपल्या X वरील संदेशात म्हणाले,
“सचिन खिलारीने #Paralympics2024 मध्ये अतुलनीय यश मिळवल्याबद्दल त्याचे अभिनंदन! ताकद आणि निश्चयाचे लक्षणीय प्रदर्शन घडवत त्याने पुरुषांच्या गोळाफेक एफ46 प्रकारात रौप्य पदक जिंकले. भारताला त्याचा अभिमान आहे.
#Cheer4Bharat”
Congratulations to Sachin Khilari for his incredible achievement at the #Paralympics2024! In a remarkable display of strength and determination, he has won a Silver medal in the Men’s Shotput F46 event. India is proud of him. #Cheer4Bharat pic.twitter.com/JNteBI7yeO
— Narendra Modi (@narendramodi) September 4, 2024