पॅरिस पॅरालिंपिक 2024 मध्ये पी2 - महिला 10 मीटर एअर पिस्टल एसएच1 स्पर्धेत कांस्य पदक जिंकल्याबद्दल रुबिना फ्रान्सिस हीचे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले आहे.
पंतप्रधानांनी X या समाज माध्यमावर वर पोस्ट केले:
“रुबिना फ्रान्सिसने पी2 - महिला 10 मीटर एअर पिस्टल एसएच1 स्पर्धेत कांस्य पदक जिंकून भारतासाठी आणखी एक अभिमानाचा क्षण निर्माण केला. तिचे असामान्य लक्ष्य, निर्धार आणि चिकाटीने हा उत्कृष्ट निकाल दिला आहे.”
#Cheer4Bharat "
Yet another proud moment for India as @Rubina_PLY wins a Bronze in the P2 - Women's 10M Air Pistol SH1 event at the #Paralympics2024. Her exceptional focus, determination, and perseverance have given outstanding results. #Cheer4Bharat
— Narendra Modi (@narendramodi) August 31, 2024