सध्या सुरू असलेल्या पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये पुरुषांच्या क्लब थ्रो F51 प्रकारात भारताला पहिले सुवर्णपदक मिळवून देणाऱ्या ॲथलीट धरमबीरचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज अभिनंदन केले.
मोदींनी एक्स वर पोस्ट केले:
“असाधारण धरमबीरने #Paralympics2024 मध्ये पुरुषांच्या क्लब थ्रो F51 प्रकारात भारताचे पहिले पॅरालिम्पिक सुवर्णपदक जिंकून इतिहास रचला आहे! त्याच्या अदम्य उत्साहामुळे हे अतुलनीय यश मिळाले आहे. त्याच्या या कामगिरीमुळे भारताला खूप आनंद झाला आहे. #Cheer4Bharat"
The exceptional Dharambir creates history as he wins India’s first ever Paralympic Gold in Men’s Club Throw F51 event at the #Paralympics2024! This incredible achievement is because of his unstoppable spirit. India is overjoyed by this feat. #Cheer4Bharat pic.twitter.com/bk7seJX1fV
— Narendra Modi (@narendramodi) September 5, 2024