पॅरीस इथे सुरू असलेल्या पॅरिस पॅरालिम्पिक स्पर्धेत महिलांच्या 200 मीटर T12 प्रकारात कांस्य पदक जिंकल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अॅथलीट सिमरन शर्मा हीचे अभिनंदन केले आहे.
सिमरन शर्मा हीच्या अभिनंदनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘एक्स’ या समाज माध्यमावर लिहिलेला संदेश :
सिमरन शर्मा हीने #Paralympics2024 मध्ये महिलांच्या 200 मीटर T12 प्रकारात कांस्य पदक जिंकल्याबद्दल तिचे अभिनंदन! तिचे हे यश अनेकांना प्रेरणा देईल. उत्कृष्टता आणि कौशल्याप्रती तिने दाखवलेली बांधिलकी उल्लेखनीय आहे.
#Cheer4Bharat
Congratulations to Simran Sharma as she wins a Bronze medal in the Women's 200M T12 event at the #Paralympics2024! Her success will inspire several people. Her commitment towards excellence and skills are noteworthy. #Cheer4Bharat pic.twitter.com/naFECcPCY7
— Narendra Modi (@narendramodi) September 7, 2024