नागालँडचे राज्यपाल श्री. ला गणेशन यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.
याविषयी पंतप्रधान कार्यालयाने (PMO) एक्स या समाजमाध्यमावर माहिती दिली आहे :
"नागालँडचे राज्यपाल श्री. ला गणेशन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली"
Governor of Nagaland, Shri. La Ganesan, met Prime Minister @narendramodi.@RajBhavanKohima pic.twitter.com/nTLRv3yKIQ
— PMO India (@PMOIndia) August 29, 2024