सॅफ्रॉन कंपनी समूहाचे प्रमुख रॉस मॅकइन्स यांनी काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.
पंतप्रधान कार्यालयाच्या ट्विट संदेशात म्हटले आहे:
“सॅफ्रॉन कंपनी समूहाचे प्रमुख रॉस मॅकइन्स यांनी काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. वेगाने विकसित होणाऱ्या भारतीय हवाई क्षेत्रविषयक बाजारामुळे या क्षेत्रात कार्यरत कंपन्यांसाठी अमर्याद संधी निर्माण झाल्या आहेत. संरक्षण तसेच अवकाश क्षेत्रात सॅफ्रॉनशी तंत्रज्ञानविषयक भागीदारीबाबत देखील चर्चा झाली.”
Yesterday, Mr. Ross McInnes, the Group Chairman of @SAFRAN called on PM @narendramodi. Fast growing Indian aviation market provides immense scope for companies working in this sector. They also discussed technological partnership with Safran in defence and space. pic.twitter.com/uv1thCGcOe
— PMO India (@PMOIndia) April 20, 2023