मिझोरामचे मुख्यमंत्री लाल दुहोमा यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.
या भेटीविषयी पंतप्रधान कार्यालयाने एक्स या समाज माध्यमावर लिहिलेला संदेश :
मिझोरामचे मुख्यमंत्री @Lal_Duhoma यांनी पंतप्रधान @narendramodi यांची भेट घेतली.
@CMOMizoram
Chief Minister of Mizoram, Shri @Lal_Duhoma, met Prime Minister @narendramodi.@CMOMizoram pic.twitter.com/VbRlXWycBm
— PMO India (@PMOIndia) October 26, 2024