Quoteहा एक स्वागतार्ह निर्णय आहे, ज्यामुळे स्वावलंबनाला चालना मिळेल आणि विशेषत करून एमएसएमई क्षेत्राला मदत होईल : पंतप्रधानांचे प्रतिपादन

संरक्षण मंत्रालयाने 30 मार्च 2023 रोजी भारतीय लष्करासाठी सुधारित आकाश शस्त्र प्रणाली आणि 12 वेपन लोकेटिंग रडार, WLR स्वाती (प्लेन्स) च्या 9,100 कोटी रुपयांहून अधिक मुल्याच्या खरेदीसाठी करारावर स्वाक्षरी केली, अशी माहिती संरक्षण मंत्री कार्यालयाने एका ट्विटद्वारे दिली आहे. 

भारताच्या संरक्षण मंत्रालय कार्यालयाच्या ट्विटला प्रतिसाद देताना पंतप्रधान म्हणाले;

 "हा एक स्वागतार्ह निर्णय, जो स्वावलंबनाला चालना देईल आणि विशेषतः एमएसएमई क्षेत्राला मदत करेल."

Explore More
प्रत्येक भारतीयाचं रक्त तापलं आहेः पंतप्रधान मोदी मन की बातमध्ये

लोकप्रिय भाषण

प्रत्येक भारतीयाचं रक्त तापलं आहेः पंतप्रधान मोदी मन की बातमध्ये
FDI hits $81 billion in 2024-25, highest in three years: DPIIT Secretary

Media Coverage

FDI hits $81 billion in 2024-25, highest in three years: DPIIT Secretary
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 29 मे 2025
May 29, 2025

Citizens Appreciate PM Modi for Record Harvests, Robust Defense, and Regional Progress Under his Leadership