भारताचाआवाज

Published By : Admin | May 26, 2015 | 14:06 IST

‘इंडियाफर्स्टहाआवाजजगाच्याकोनाकोनातदुमदुमलापाहिजे, यावरपंतप्रधानांचाभरआहे. ज्यावेळीजागतिकव्यापारसंघटनेमध्ये ‘ व्यापारसुलभीकरणकरार’ करण्यासंबंधी  चर्चासुरूझाली, त्यावेळीभारतानेअन्नसुरक्षेसंबंधीआपलीकटिबद्धताअसल्याचामुद्दाठामपणानेमांडला. भारताच्यादृष्टीनेगरिबांसाठी ‘अन्नसुरक्षा’ हामुद्दाम्हणजेआपल्यावरविश्वासव्यक्तकेल्याप्रमाणेआहे. व्यक्तिगतरित्याआपणत्यालाजबाबदारआहोत , अशीपंतप्रधानांचीभावनाआहे.

सार्वजनिकपातळीवरअन्नधान्याचासाठाकरण्यासंबधीच्याप्रश्नावरकायमाचातोडगाकाढण्यासाठीआवश्यकताआहे, भारतानेमांडलेल्यायाभूमिकेलाजागतिकस्तरावरीलव्यासपिठावरमोठ्याप्रमाणावरपाठिंबामिळाला. ‘वास्तविकअन्नसुरक्षा ‘ याविषयावरकसलीहीतडजोडकेलीजाऊनये, असेभारतालावाटते. त्याचबरोबरजागतिकसमुदायामध्येयाविषयावरविस्तृतचर्चाव्हावी, असेही  भारतालावाटते.

Explore More
78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन

लोकप्रिय भाषण

78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन
India’s organic food products export reaches $448 Mn, set to surpass last year’s figures

Media Coverage

India’s organic food products export reaches $448 Mn, set to surpass last year’s figures
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...

5 मे 2017 हा दिवस दक्षिण आशिया सहकार्याला मोठी चालना मिळाल्याचा दिवस आहे. याच दिवशी दक्षिण आशिया उपग्रह यशस्वीपणे अंतराळांत सोडून; 2 वर्षांपूर्वी दिलेले वचन पूर्ण करण्यांत आले. 

दक्षिण आशिया उपग्रह यशस्वीपणे अंतराळांत प्रक्षेपित झाल्यामुळे दक्षिण आशियाई देशांचे सहकार्य अंतराळात पोचले. 

या इतिहासाची निर्मिती बघण्यासाठी, भारत, अफगाणिस्तान, बांगलादेश, भूतान, मालदीव, नेपाळ आणि श्रीलंकेच्या नेत्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे कार्यक्रमात भाग घेतला.

कार्यक्रमादरम्यान बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दक्षिण आशिया उपग्रहाची संपूर्ण  क्षमता सादर केली.

ते म्हणाले की, हा उपग्रह उत्तम प्रशासन, प्रभावी संभाषण, दुर्गम भागामध्ये चांगले बँकिंग आणि शिक्षणाची खात्री देतील, योग्य हवामान अंदाजपत्रक तसेच टेली-मेडिसिन द्वारे लोकांना जोडून  उत्तम उपचार प्रदान करेल.

श्री मोदी यांनी स्पष्ट केले की जेव्हा आम्ही एकत्रित रित्या काम करतो तेव्हा ज्ञान, तंत्रज्ञान आणि विकासाची फळे आम्ही आदानप्रदान करू शकतो, आम्ही आमचा विकास आणि प्रगती वेगवान करू शकतो.