महाराष्ट्राचे राज्यपाल श्री रमेश बैस यांनी आज पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.
पंतप्रधान कार्यालयाने एक्स पर पोस्ट ही माहिती दिली आहे.
“महाराष्ट्राचे राज्यपाल श्री रमेश बैस यांनी पंतप्रधान @narendramodi यांची भेट घेतली.”
Governor of Maharashtra, Shri Ramesh Bais, met Prime Minister @narendramodi. pic.twitter.com/zSgxWdiR1H
— PMO India (@PMOIndia) June 19, 2024