लडाखचे नायब राज्यपाल ब्रिगेडियर(निवृत्त) बी. डी. मिश्रा यांनी आज नवी दिल्ली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.
पंतप्रधान कार्यालयाने ट्वीट केले आहेः
"लडाखचे नायब राज्यपाल ब्रिगेडियर(निवृत्त) बी. डी. मिश्रा यांनी पंतप्रधान@narendramodi यांची भेट घेतली."
Lt. Governor of Ladakh, Brig. B.D. Mishra (Retd.) called on PM @narendramodi. pic.twitter.com/FXtGGgrreE
— PMO India (@PMOIndia) March 13, 2023