जम्मू - काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.
यासंदर्भात पंतप्रधान कार्यालयाने ट्विट केले आहे;
"जम्मू -काश्मीरचे नायब राज्यपाल, @manojsinha_यांनी पंतप्रधान @narendramodi यांची भेट घेतली."
Lt. Governor of Jammu and Kashmir, Shri @manojsinha_ called on PM @narendramodi. pic.twitter.com/UtophS3HV4
— PMO India (@PMOIndia) November 13, 2022