अनु. क्र. |
सामंजस्य करार/करार/घोषणा |
भारताकडून स्वाक्षरी |
लाओसकडून स्वाक्षरी |
1 |
भारताचे संरक्षण मंत्रालय आणि लाओ पीपल्स डेमोक्रॅटिक रिपब्लिकचे राष्ट्रीय संरक्षण मंत्रालय यांच्यात संरक्षण सहकार्याबाबत सामंजस्य करार |
राजनाथ सिंह, भारताचे संरक्षण मंत्री |
जनरल चानसामोन चन्यालथ, उपपंतप्रधान आणि राष्ट्रीय संरक्षण मंत्री, लाओ पीडीआर |
2 |
लाओ नॅशनल टेलिव्हिजन, माहिती संस्कृती आणि पर्यटन मंत्रालय, लाओ पीडीआर आणि प्रसार भारती , भारत यांच्यात प्रसारणाच्या सहकार्याबाबत सामंजस्य करार |
प्रशांत अग्रवाल, भारताचे लाओ पीडीआरमधील राजदूत |
डॉ. अमखा वोंगमेंका, लाओ नॅशनल टीव्हीचे महासंचालक |
3 |
लाओ पीपल्स डेमोक्रॅटिक रिपब्लिक सरकार आणि भारत सरकार यांच्यात सीमाशुल्क बाबींमध्ये सहकार्य आणि परस्पर सहाय्य संबंधी करार |
संजय कुमार अग्रवाल, अध्यक्ष, केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमाशुल्क मंडळ |
फौखाओखम वन्नावोंगक्से, महासंचालक, सीमाशुल्क, वित्त मंत्रालय, लाओ पीडीआर |
4 |
लुआंग प्रबांग प्रांतातील फलक-फालम (लाओ रामायण) नाटकाच्या कला सादरीकरणाच्या वारशाच्या जतनाबाबत क्यूआयपी |
प्रशांत अग्रवाल, भारताचे लाओ पीडीआरमधील राजदूत |
सौदाफोन खोमथावोंग, लुआंग प्रबांगच्या माहिती विभागाच्या संचालक |
5 |
लुआंग प्रबांग प्रांतातील वाट फकिआ मंदिराच्या नूतनीकरण संबंधी क्यूआयपी |
प्रशांत अग्रवाल, भारताचे लाओ पीडीआरमधील राजदूत |
सौदाफोन खोमथावोंग, लुआंग प्रबांगच्या माहिती, संस्कृती विभागाच्या संचालक |
6 |
चंपासाक प्रांतातील शॅडो पपेट थिएटरच्या कलाआविष्काराच्या जतनाबाबत क्यूआयपी |
प्रशांत अग्रवाल, भारताचे लाओ पीडीआरमधील राजदूत |
सोमसाक फोमचालियन, बान येथील चंपासक सदाओ पपेट्स थिएटर कार्यालयाचे अध्यक्ष |
7 |
भारत-संयुक्त राष्ट्र विकास भागीदारी निधीच्या माध्यमातून भारताकडून सुमारे 1 दशलक्ष अमेरिकी डॉलर्स सहाय्यासह पोषक अन्नघटकांच्या माध्यमातून लाओ पीडीआर मध्ये पोषण सुरक्षा सुधारण्यासाठी प्रकल्पाची घोषणा. |