I. निष्कर्ष निघालेले दस्तावेज
अनुक्रमांक |
दस्तावेज |
क्षेत्र |
1 |
नवोन्मेष आणि तंत्रज्ञानावरील आराखडा |
नवीन आणि उदयोन्मुख तंत्रज्ञान |
2 |
हरित हायड्रोजन आराखडा दस्तावेज जारी |
हरित ऊर्जा |
3 |
फौजदारी प्रकरणांमध्ये परस्पर कायदाविषयक साहाय्य करार (एमएलएटी) |
सुरक्षा |
4 |
गुप्त माहितीच्या देवाणघेवाण आणि परस्पर संरक्षणावरील करार |
सुरक्षा |
5 |
हरित शहरी गतिशीलता भागीदारी -II वर जेडीआय |
शहरी गतिशीलता |
6 |
आयजीएसटीसी अंतर्गत प्रगत सामग्रीसाठी 2+2 आवाहनावर जेडीआय |
विज्ञान आणि तंत्रज्ञान |
7 |
Max-Planck-Gesellschaft ईव्ही (एमपीजी) आणि टाटा मूलभूत संशोधन संस्थेच्या (टीआयएफआर) आंतरराष्ट्रीय सैद्धांतिक विज्ञान केंद्र (आयसीटीएस) दरम्यान सामंजस्य करार |
विज्ञान आणि तंत्रज्ञान |
8 |
Max-Planck-Gesellschaft ईव्ही (एमपीजी) आणि टाटा मूलभूत संशोधन संस्थेच्या (टीआयएफआर) राष्ट्रीय जैव विज्ञान केंद्र (एनसीबीएस) दरम्यान सामंजस्य करार |
विज्ञान आणि तंत्रज्ञान |
9 |
डीएसटी आणि जर्मन शैक्षणिक आदानप्रदान सेवा (डीएएडी) यांच्यातील नवोन्मेष आणि इनक्युबेशन आदानप्रदान कार्यक्रमावरील जेडीआय |
स्टार्टअप्स |
10 |
भारतीय राष्ट्रीय महासागर माहिती सेवा केंद्र (आयएनसीओआयएस) आणि जर्मन भू विज्ञान संशोधन केंद्र (जीएफझेड) यांच्यात आपत्ती निवारणासाठी सामंजस्य करार |
पर्यावरण आणि विज्ञान |
11 |
राष्ट्रीय ध्रुवीय आणि महासागर संशोधन केंद्र (एनसीपीओआर) आणि अल्फ्रेड-वेगेनर इन्स्टिट्यूट हेल्महोल्ट्झ झेंट्रम फ्युअर पोलर आणि मीरेसफोर्स्चंग (एडब्ल्यूआय) यांच्यात ध्रुवीय आणि महासागर संशोधनावर सामंजस्य करार |
पर्यावरण आणि विज्ञान |
12 |
वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद - जीनोमिक्स आणि एकात्मिक जीवशास्त्र संस्था (सीएसआयआर-आयजीआयबी) आणि लाइपझिग विद्यापीठ यांच्यात संसर्गजन्य रोग जीनोमिक्समध्ये सहयोगी संशोधन आणि विकासासाठी जेडीआय |
आरोग्य |
13 |
वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद - जीनोमिक्स आणि एकात्मिक जीवशास्त्र संस्था (सीएसआयआर-आयजीआयबी), अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (एम्स), लाइपझिग विद्यापीठ आणि भारतातील उद्योग भागीदार यांच्यात निदान उद्देशांसाठी मोबाईल सूटकेस लॅबवरील भागीदारीसाठी जेडीआय |
आरोग्य |
14 |
भारत-जर्मनी व्यवस्थापकीय प्रशिक्षण कार्यक्रम (आयजीएमटीपी) वर जेडीआय |
अर्थव्यवस्था आणि वाणिज्य |
15 |
कौशल्य विकास आणि व्यावसायिक शिक्षण आणि प्रशिक्षण क्षेत्रातील सहकार्यावर सामंजस्य करार |
कौशल्य विकास |
16 |
श्रम आणि रोजगार स्वारस्याबाबत संयुक्त घोषणा |
श्रम आणि रोजगार |
17 |
आयआयटी खरगपूर आणि जर्मन शैक्षणिक आदानप्रदान सेवा (डीएएडी) यांच्यात सह-अनुदानित संयुक्त संशोधन कार्यक्रम ‘जर्मन इंडिया अकॅडमिक नेटवर्क फॉर टुमॉरो (जीआयएएनटी)’ लागू करण्यासाठी जेडीआय |
शिक्षण आणि संशोधन |
18 |
आयआयटी मद्रास आणि टीयू ड्रेस्डेन यांच्यात ‘ट्रान्सकॅम्पस’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या घनिष्ट भागीदारीची स्थापना करण्यासाठी सामंजस्य करार |
शिक्षण आणि संशोधन |
|
|
|
II. महत्त्वाच्या घोषणा |
|
19. |
आयएफसी-आयओआर मध्ये जर्मन संपर्काधिकाऱ्याची नेमणूक |
20. |
युरोड्रोन कार्यक्रमात भारताला निरीक्षक दर्जासाठी जर्मनीचा पाठिंबा |
21. |
हिंद प्रशांत सागरी अभियान (आयपीओआय) अंतर्गत 20 दशलक्ष युरोचे जर्मन प्रकल्प आणि निधीचे वचन |
22. |
भारत आणि जर्मनीच्या (आफ्रिका, पश्चिम आशिया आणि उत्तर आफ्रिका) परराष्ट्र कार्यालयांमध्ये प्रादेशिक सल्लामसलतीसाठी व्यवस्थेची निर्मिती |
23. |
त्रिकोणी विकास सहयोग चौकट – टीडीसी अंतर्गत मादागास्कर आणि इथिओपिआ या देशांत भरड धान्याशी संबंधित चाचणी प्रकल्प; तर कॅमेरून, घाना आणि मलावी या देशांमध्ये मोठे प्रकल्प |
24. |
जीएसडीपी डॅशबोर्डची सुरुवात |
25. |
भारत आणि जर्मनी यांच्यात पहिल्या आंतरराष्ट्रीय संशोधन प्रशिक्षण गटाची स्थापना |
III. कार्यक्रम |
|
26. |
18 वी जर्मन व्यवसाय आशिया प्रशांत परिषदेचे (एपीके 2024) आयोजन |
27. |
एपीके 2024 ला समांतर संरक्षण गोलमेज परिषदेचे आयोजन |
28. |
भारत प्रशांत क्षेत्रात जर्मन नौदलाची जहाजे तैनात करणे – भारतीय आणि जर्मन नौदलांची संयुक्त कवायत आणि गोव्यातील बंदरांमध्ये जर्मन जहाजांची ये-जा |