1. एमिरेट्स न्यूक्लियर एनर्जी कंपनी (ENEC) आणि न्यूक्लियर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (NPCIL) यांच्यात बरकाह अणु उर्जा सयंत्र कार्यान्वयन आणि देखभाल या क्षेत्रातील सामंजस्य करार
2. अबु धाबी नॅशनल ऑइल कंपनी (ADNOC) आणि इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड यांच्यात दीर्घकालीन एलएनजी पुरवठ्यासंदर्भात करार.
3. एडीएनओसी आणि इंडिया स्ट्रॅटेजिक पेट्रोलियम रिझर्व्ह लिमिटेड (ISPRL) यांच्यातील सामंजस्य करार.
4. उर्जा भारत आणि एडीएनओसी दरम्यान अबु धाबी ऑनशोर ब्लॉक 1 साठी उत्पादन सवलत करार.
5. गुजरात सरकार आणि अबू धाबी डेव्हलपमेंटल होल्डिंग कंपनी पीजेएससी (ADQ) यांच्यात भारतातील फूड पार्क्सच्या विकासावर सामंजस्य करार