क्र. |
करार |
भारतीय स्वाक्षरीकर्ते |
सेशेल्सचे स्वाक्षरीकर्ते |
1. |
स्थानिक संस्था, शैक्षणिक आणि व्यवसाय शिक्षण संस्थांच्या माध्यमातून लघू विकास प्रकल्पांच्या अंमलबजावणीसाठी भारतीय अनुदान साहाय्यासंदर्भात भारत सरकार आणि सेशेल्स सरकार यांच्यात सामंजस्य करार |
एम.जे.अकबर,परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री |
पॅमेला शार्लेट, निवारा,पायाभूत सुविधा आणि भू वाहतूक मंत्री |
2. |
पणजी महानगरपालिका आणि सेशेल्स प्रजासत्ताकातील व्हिक्टोरिया शहर यांच्यात मैत्री आणि सहकार्य प्रस्थापित करण्यासाठी करार |
एम.जे.अकबर,परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री |
पॅमेला शार्लेट, निवारा,पायाभूत सुविधा आणि भू वाहतूक मंत्री |
3. |
भारतीय संगणक आपत्ती प्रतिसाद दल (CERT.in) , इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार आणि सोशेल्स प्रजासत्ताकातील माहिती दूरसंवाद तंत्रज्ञान विभाग यांच्या सायबर सुरक्षा क्षेत्रातील सहकार्यासाठी सामंजस्य करार |
एम.जे.अकबर,परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री |
चार्ल्स बॅस्टिन, मत्स्य आणि कृषी मंत्री |
4. |
भारत सरकार आणि सेशेल्स सरकार यांच्यात वर्ष 2018-2022 दरम्यान सांस्कृतिक आदान प्रदान कार्यक्रम |
एम.जे.अकबर,परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री |
पॅमेला शार्लेट, निवारा,पायाभूत सुविधा आणि भू वाहतूक मंत्री |
5. |
भारतीय नौदल आणि सेशेल्स प्रजासत्ताकातील राष्ट्रीय माहिती आदान प्रदान आणि समन्वय केंद्र यांच्यातील तांत्रिक करार |
एम.जे.अकबर,परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री |
चार्ल्स बॅस्टिन, मत्स्य आणि कृषी मंत्री |
6. |
परराष्ट्र सेवा संस्था, परराष्ट्र व्यवहार मंत्रालय, भारत सरकार आणि सेशेल्स प्रजासत्ताकातील परराष्ट्र व्यवहार विभाग यांच्यात सामंजस्य करार |
जे.एस.मुकूल डीन, परराष्ट्र सेवा संस्था |
ॲम्ब बॅरी फॉउरे, सचिव परराष्ट्र व्यवहार
|