अनु. |
क्षेत्र |
करार/सामंजस्य करार |
सहकार्याची क्षेत्रे |
भारतातर्फे स्वाक्षरीकर्ता |
रवांडातर्फे स्वाक्षरीकर्ता |
1. |
कृषी स्वाक्षरी दिनांक 31.05.2007 |
कृषी आणि पशूस्रोत क्षेत्रातील सहकार्याबाबतच्या सामंजस्य करारात सुधारणा |
संशोधन, तांत्रिक विकास, क्षमता उभारणी आणि मनुष्यबळ विकास तसेच गुंतवणुकीला चालना देण्यावर भर देत कृषी आणि पशूस्रोत क्षेत्रातील सहकार्य |
टी.एस.तीरुमूर्ती, सचिव (आर्थिक संबंध) परराष्ट्र व्यवहार मंत्रालय |
माननीय जेराल्डीन मुकेशीमाना, कृषी आणि पशूस्रोत मंत्री |
2. |
संरक्षण |
क्षमता उभारणी, संरक्षण, उद्योग, विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील सहकार्याबाबत करार |
क्षमता उभारणी, संरक्षण, उद्योग, विज्ञान आणि तंत्रज्ञान |
टी.एस.तीरुमूर्ती, सचिव (आर्थिक संबंध) परराष्ट्र व्यवहार मंत्रालय |
माननीय जेम्स कबारेबे, संरक्षण मंत्री |
3. |
संस्कृती 1975 साली प्रथम स्वाक्षरी |
2018 ते 2022 या वर्षांदरम्यान सांस्कृतिक देवाण-घेवाण कार्यक्रमासंदर्भात सामंजस्य करार |
संगीत आणि नृत्य, नाट्य, प्रदर्शने, चर्चासत्रे आणि परिषदा, वास्तू शास्त्र, जतन, वाचनालय, संग्रहालय, साहित्य, संशोधन आणि दस्तावेजीकरण वगैरे |
टी.एस.तीरुमूर्ती, सचिव (आर्थिक संबंध) परराष्ट्र व्यवहार मंत्रालय |
माननीय उवाकू ज्युलियन, क्रीडा आणि सांस्कृतिक मंत्री |
4. |
दुग्ध विकास सहकार्य |
आरएबी आणि आयसीएआय यांच्यात कृषी संशोधन आणि शिक्षण विषयक सामंजस्य करार |
दुग्ध विकास क्षेत्रात प्रशिक्षण आणि संशोधन, दुग्धजन्य उत्पादनांची प्रक्रिया, कारखान्यांचा दर्जा आणि सुरक्षितता, पशुंमध्ये जैवतांत्रिक हस्तक्षेप |
टी.एस.तीरुमूर्ती, सचिव (आर्थिक संबंध) परराष्ट्र व्यवहार मंत्रालय |
प्रतिक करांग्वा, पीएचडी, महासंचालक |
5. |
चर्मोद्योग आणि संबंधित क्षेत्रे |
एनआयआरडीए आणि सीएसआयआर-सीएलआरआय यांच्यात चर्मोद्योग आणि संबंधित क्षेत्रातील सहकार्य विषयक सामंजस्य करार |
|
डॉ. बी. चंद्रसेकरन, संचालक- सीएसआयआर- सीएलआरआय |
काम्पेटा साइनझोगा, महासंचालक, एनआयआरडीए |
6. |
एलओसी करार |
औद्योगिक पार्कचा विकास आणि किगाली विशेष आर्थिक क्षेत्र विस्तारासाठी 100 दशलक्ष अमेरिकी डॉलर्ससाठी एलओसी करार |
|
नदीम पंजेतान, मुख्य व्यवस्थापक, एक्झीम बँक |
माननीय डॉक्टर उझील दागीजीमाना, वित्त आणि आर्थिक नियोजन मंत्री |
7. |
एलओसी करार |
रवांडामधील कृषी सिंचन योजनेसाठी 100 दशलक्ष अमेरिकी डॉलर्सचा एलओसी करार |
|
नदीम पंजेतान, मुख्य व्यवस्थापक, एक्झीम बँक |
माननीय डॉक्टर उझील दागीजीमाना, वित्त आणि आर्थिक नियोजन मंत्री |
8. |
व्यापार |
व्यापार क्षेत्रातील सहकार्यासाठी आराखडा |
दोन्ही देशांमध्ये व्यापार आणि आर्थिक सहकार्याला सुविधा उपलब्ध करुन देणे आणि प्रोत्साहन देणे |
टी.एस.तीरुमूर्ती, सचिव (आर्थिक संबंध) परराष्ट्र व्यवहार मंत्रालय |
माननीय विन्सेट मुनेश्याका, व्यापार आणि उद्योग मंत्री |