अनु. क्र |
सामंजस्य करार / कराराचे नाव |
पॅलेस्टीनी बाजूने स्वाक्षरी आणि देवाणघेवाण |
भारताकडून स्वाक्षरी |
देवाणघेवाण |
1. |
भारत आणि पॅलेस्टाईन दरम्यान बेथेलहेम मधील बेट साहोर येथे तीन कोटी अमेरिकन डॉलर्स खर्चाच्या भारत -पॅलेस्टाईन अति-विशिष्ट रुग्णालयाच्या स्थापनेसाठी सामंजस्य करार |
पॅलेस्टाईनचे आरोग्यमंत्री डॉ. जावेद ओउड़ |
टी. एस. तिरुमूर्ती, सचिव (ईआर ) |
विजय गोखले, परराष्ट्र सचिव |
2. |
महिला सक्षमीकरणासाठी 50 लाख अमेरिकन डॉलर्स खर्चाच्या “तुरथी ” या भारत पॅलेस्टाईन केंद्राच्या बांधकामासाठी भारत आणि पॅलेस्टाईन यांच्यात सामंजस्य करार |
अबीर औदेह, राष्ट्रीय अर्थव्यवस्था मंत्री |
टी. एस. तिरुमूर्ती, सचिव (ईआर ) |
विजय गोखले, परराष्ट्र सचिव |
3. |
रामल्ला येथे 50 लाख अमेरिकन डॉलर्स खर्चून नवीन राष्ट्रीय प्रिंटिंग प्रेस उभारण्यासाठी भारत आणि पॅलेस्टाईन यांच्यात सामंजस्य करार |
पॅलेस्टाईन सरकारी प्रसारण महामंडळ मंत्री अहमद असफ आणि अर्थ मंत्रालयाच्या वतीने अधिकृत प्रसारमाध्यम |
टी. एस. तिरुमूर्ती, सचिव (ईआर ) |
विजय गोखले, परराष्ट्र सचिव |
4. |
10 लाख अमेरिकन डॉलर्स खर्चून मुथलथ अल शुहदा गावात शाळेच्या बांधकामासाठीभारत आणि पॅलेस्टाईन यांच्यात सामंजस्य करार |
पॅलेस्टाईनचे शिक्षण आणि उच्च शिक्षण मंत्री डॉ. साबरी सैदाम |
टी. एस. तिरुमूर्ती, सचिव (ईआर ) |
विजय गोखले, परराष्ट्र सचिव |
5. |
पॅलेस्टाईनमधील तुबाससरकार तर्फेतमून गावात ११ लाख अमेरिकन डॉलर्स खर्चून शाळा बांधण्यासाठीभारत आणि पॅलेस्टाईन यांच्यात सामंजस्य करार |
पॅलेस्टाईनचे शिक्षण आणि उच्च शिक्षण मंत्री डॉ. साबरी सैदाम |
टी. एस. तिरुमूर्ती, सचिव (ईआर ) |
विजय गोखले, परराष्ट्र सचिव |
6. |
अबू दिस येथे मुलांसाठीच्या जवाहरलाल नेहरू शाळेत भारत आणि पॅलेस्टाईन यांच्यात अतिरिक्त मजला बांधण्यासाठी २ लाख ५० हजार अमेरिकन डॉलर्सच्या सहाय्यासाठी सामंजस्य करार |
पॅलेस्टाईनचे शिक्षण आणि उच्च शिक्षण मंत्री डॉ. साबरी सैदाम |
टी. एस. तिरुमूर्ती, सचिव (ईआर ) |
विजय गोखले, परराष्ट्र सचिव |
Login or Register to add your comment
Chief Minister of Andhra Pradesh, Shri N Chandrababu Naidu met Prime Minister, Shri Narendra Modi today in New Delhi.
The Prime Minister's Office posted on X:
"Chief Minister of Andhra Pradesh, Shri @ncbn, met Prime Minister @narendramodi
@AndhraPradeshCM"
Chief Minister of Andhra Pradesh, Shri @ncbn, met Prime Minister @narendramodi.@AndhraPradeshCM pic.twitter.com/lOjf1Ctans
— PMO India (@PMOIndia) December 25, 2024