अनु क्र. |
सामंजस्य करार/कृती आराखडा आणि सामंजस्य कराराचा हेतू |
भारताकडून |
व्हिएतनामकडून |
1 |
आर्थिक आणि व्यापार सहकार्याबाबत सामंजस्य करार आर्थिक आणि व्यापार प्रोत्साहन वाढवण्यासाठी आराखडा तयार करणे हा या कराराचा हेतू आहे. |
सुषमा स्वराज, माननीय परराष्ट्र व्यवहार मंत्री |
महामहीम त्रान तुआन आंह , मंत्री, उद्योग आणि व्यापार मंत्रालय |
2 |
भारतीय कृषी संशोधन परिषद (ICAR) आणि व्हिएतनामचे कृषी आणि ग्रामविकास मंत्रालय दरम्यान 2018-2022 कालावधीसाठी कृती आराखडा
कृषी आणि संलग्न क्षेत्रात तांत्रिक तज्ज्ञांच्या दौऱ्यांचे आदान -प्रदान आणि तंत्रज्ञान हस्तांतरणाला प्रोत्साहन देणे हा या कृती आराखड्याचा हेतू आहे. |
सुषमा स्वराज, माननीय परराष्ट्र व्यवहार मंत्री |
महामहीम गुएन झुआन काँग , मंत्री, कृषी आणि ग्रामविकास मंत्रालय |
3 |
जागतिक अणुऊर्जा भागीदारी केंद्र ,भारत (GCNEP) आणि व्हिएतनाम अणुऊर्जा संस्था (VINATOM) दरम्यान सहकार्याबाबत सामंजस्य करार शांततापूर्ण उद्दिष्टांसाठी अणुऊर्जा क्षेत्रात तांत्रिक सहकार्य मजबूत करणे हा या कराराचा हेतू आहे. |
शेखर बसु , सचिव, अणुऊर्जा विभाग |
महामहीम डांग दीन्ह कु , परराष्ट्र व्यवहार उपमंत्री |