क्रम |
सहकार्याचे क्षेत्र |
कराराचे नाव |
अर्जेंटिनाकडून पक्षकार |
भारतीय पक्षकार |
1. |
संरक्षण |
संरक्षण मंत्रालय,भारत आणि संरक्षण मंत्रालय, अर्जेंटिना यांच्यात संरक्षण सहकार्याबाबत सामंजस्य करार. |
जॉर्ज फौरी, परराष्ट्र व्यवहार मंत्री |
राज्यवर्धन सिंह राठोड, राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार)/ माहिती आणि प्रसारण तसेच युवा व क्रीडा खात्याचे मंत्री |
2. |
पर्यटन |
पर्यटन क्षेत्रात सहकार्यासाठी भारत आणि अर्जेंटिना यांच्यात सामंजस्य करार |
जॉर्ज फौरी, परराष्ट्र व्यवहार मंत्री
|
राज्यवर्धन सिंह राठोड, राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार)/ माहिती आणि प्रसारण तसेच युवा व क्रीडा खात्याचे मंत्री |
3. |
प्रसारण सामग्री |
प्रसारभारती, भारत आणि अर्जेटिनातील फेडरल सिस्टिम ऑफ मीडिया अँड पब्लिक कॉन्टेन्टस यांच्यात सहकार्यासाठी सामंजस्य करार |
जॉर्ज फौरी, परराष्ट्र व्यवहार मंत्री |
राज्यवर्धन सिंह राठोड, राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार)/ माहिती आणि प्रसारण तसेच युवा व क्रीडा खात्याचे मंत्री |
4. |
औषधनिर्माण |
भारतातील केंद्रीय औषधे मानके नियंत्रण संघटना आणि अर्जेंटिनातील औषधे, खाद्य आणि वैद्यकीय तंत्रज्ञान प्रशासन यांच्यात सामंजस्य करार |
जॉर्ज फौरी, परराष्ट्र व्यवहार मंत्री |
राज्यवर्धन सिंह राठौड़, राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार)/ माहिती आणि प्रसारण तसेच युवा व क्रीडा खात्याचे मंत्री |
5. |
अंटार्क्टिका |
परराष्ट्र व्यवहार मंत्रालय,अर्जेंटिना आणि पृथ्वी विज्ञान मंत्रालय,भारत यांच्यात अंटार्क्टिकातील सहकार्यासाठी सामंजस्य करार |
जॉर्ज फौरी, परराष्ट्र व्यवहार मंत्री |
राज्यवर्धन सिंह राठोड, राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार)/ माहिती आणि प्रसारण तसेच युवा व क्रीडा खात्याचे मंत्री |
6. |
कृषी |
कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय, भारत आणि उत्पादन व श्रम मंत्रालय, अर्जेंटिना यांच्यात २०१० मध्ये झालेल्या सामंजस्य कराराआधारे सहकार्यासाठी कार्य योजना |
लुईस मिगुएल, कृषी उद्योग सचिव |
संजय अग्रवाल, कृषी सचिव |
7. |
कृषी |
२००६ मध्ये दोन्ही देशांमध्ये झालेल्या करारांतर्गत भारतीय कृषी संशोधन परिषद आणि उत्पादकता व श्रम मंत्रालय, अर्जेंटिनाच्या कृषी उद्योग राज्य सचिवांमध्ये वर्ष २०१९-२१ साठी कार्ययोजना |
लुईस मिगुएल, कृषी उद्योग सचिव |
संजय अग्रवाल, कृषी सचिव |
8. |
माहिती आणि दूरसंवाद तंत्रज्ञान |
इलेक्ट्रॉनिक आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय तसेच अर्जेंटिनातील आधुनिकीकरण खात्याचे सचिव यांच्यात माहिती आणि दूरसंवाद तंत्रज्ञान व इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रातील सहकार्यासाठी संयुक्त घोषणापत्र |
डॉ. आन्द्रेस इबारा, आधुनिकीकरण खात्याचे सचिव |
विजय ठाकूर सिंह, सचिव (पूर्व), परराष्ट्र व्यवहार मंत्री |
9. |
नागरी अणुसहकार्य |
भारतातील वैश्विक अणुऊर्जा भागीदारी केंद्र (जीसीएनईपी) आणि सीएनईए, ऊर्जा सचिवालय अर्जेंटिना यांच्यात सामंजस्य करार |
ओसवाल्डो कालजेटा लारेयू, अध्यक्ष, सीएनईए |
संजीव रंजन, अर्जेंटिनातील भारताचे राजदूत |
10. |
माहिती तंत्रज्ञानासाठी उत्कृष्टता केंद्र |
माहिती तंत्रज्ञानासाठी भारत- अर्जेंटिना उत्कृष्टता केंद्र स्थापन करण्यासंबंधी करार |
जॉर्ज फौरी, परराष्ट्र व्यवहार मंत्री |
संजीव रंजन, अर्जेंटिनातील भारताचे राजदूत |