क्र. |
कराराचे नाव |
भारताकडून पक्षकार |
सौदी अरेबियाकडून पक्षकार |
1 |
राष्ट्रीय गुंतवणूक आणि पायाभूत निधी यात गुंतवणूक करण्यासंदर्भात भारत सरकार आणि सौदी अरेबिया सरकार यांच्यात सामंजस्य करार |
सुषमा स्वराज, परराष्ट्र व्यवहार मंत्री |
खालिद अल फलिह, ऊर्जा, उद्योग आणि खनिजे स्रोत मंत्री |
2 |
भारत सरकारचे पर्यटन मंत्रालय आणि सौदी अरेबिया सरकारचे सौदी पर्यटन व राष्ट्रीय वारसा आयोग यांच्यात पर्यटन क्षेत्रातील सहकार्यासाठी सामंजस्य करार |
टी एस तिरुमूर्ती, सचिव (इआर) |
अदिल अल जुबैर, परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री |
3 |
गृहनिर्माण क्षेत्रातील सहकार्यासाठी भारत सरकार आणि सौदी अरेबिया सरकार यांच्यात सामंजस्य करार |
अहमद जावेद, भारताचे सौदी अरेबियातील राजदूत |
डॉ. माजिद बिन अब्दुल्लाह अल कसाबी, वाणिज्य आणि गुंतवणूक मं |
4 |
द्विपक्षीय गुंतवणूक संबंध वाढवण्यासाठी भारत सरकारच्या इन्व्हेस्ट इंडिया आणि सौदी अरेबियन जनरल इन्व्हेस्टमेंट अथॉरिटी यांच्यात सहकार्य कार्यक्रम आराखडा |
अहमद जावेद, भारताचे सौदी अरेबियातील राजदूत |
डॉ माजिद बिन अब्दुल्लाह अल कसाबी , वाणिज्य आणि गुंतवणूक मंत्री |
5 |
प्रसारभारती, नवी दिल्ली, भारत आणि सौदी ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशन,सौदी अरेबिया यांच्यात प्रसारण क्षेत्रात दृकश्राव्य कार्यक्रम आदानप्रदानासाठी सहकार्य करार |
अहमद जावेद, भारताचे सौदी अरेबियातील राजदूत |
डॉ. तुर्की अब्दुल्लाह अल शबानाह, प्रसार माध्यम मंत्री |
याखेरीज आंतरराष्ट्रीय सौर आघाडीसाठी कराराच्या आराखड्यावर सौदी अरेबियाने स्वाक्षरी केली आहे.