अनु . क्र.

सामंजस्य करार/ करार

भारताचे प्रतिनिधि

ब्राजीलचे प्रतिनिधि

आदान-प्रदान / घोषणा

1.

जैवऊर्जा सहकार्याबाबत  भारत आणि ब्राजील  यांच्यात सामंजस्य करार

 धर्मेन्द्र प्रधान, पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री

बेंटो अल्बुकर्क,

खाण आणि  ऊर्जा मंत्री

आदान-प्रदान आणि घोषणा

2.

भारताचे पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालय आणि ब्राझीलचे खाण आणि ऊर्जा मंत्रालय यांच्यात तेल आणि नैसर्गिक वायू क्षेत्रात सहकार्यासाठी सामंजस्य करार

धर्मेन्द्र प्रधान, पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री

बेंटो अल्बुकर्क,

खाण आणि ऊर्जा मंत्री

केवळ घोषणा

3.

भारत आणि ब्राझील दरम्यान गुंतवणूक सहकार्य आणि सुविधा करार

डॉ. एस. जयशंकर, परराष्ट्र व्यवहार मंत्री

अर्नेस्टो आराउजो,  परराष्ट्र व्यवहार मंत्री

आदान-प्रदान आणि घोषणा

4.

फौजदारी प्रकरणांत परस्पर कायदेशीर सहकार्यासाठी भारत आणि ब्राझील यांच्यात करार

डॉ. एस. जयशंकर, परराष्ट्र व्यवहार मंत्री

अर्नेस्टो आराउजो,  परराष्ट्र व्यवहार मंत्री

केवळ घोषणा

5.

प्रारंभिक बाल्यावस्था क्षेत्रात भारताचे महिला आणि बाल विकास मंत्रालय आणि ब्राझीलच्या नागरिकत्व मंत्रालय दरम्यान सामंजस्य करार

व्ही. मुरलीधरन, परराष्ट्र व्यवहार राज्य मंत्री

अर्नेस्टो आराउजो,  परराष्ट्र व्यवहार मंत्री

केवळ घोषणा

6.

भारताचे आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय आणि ब्राझीलचे आरोग्य मंत्रालय यांच्यात आरोग्य आणि औषध क्षेत्रात सहकार्याबाबत सामंजस्य करार

व्ही. मुरलीधरन, परराष्ट्र व्यवहार राज्य मंत्री

अर्नेस्टो आराउजो,  परराष्ट्र व्यवहार मंत्री

आदान-प्रदान आणि घोषणा

7.

औषध आणि होमिओपॅथीच्या पारंपरिकप्रणाली क्षेत्रात सहकार्यासाठी भारताचे आयुष मंत्रालयआणि ब्राझीलचे आरोग्य मंत्रालय यांच्यात सामंजस्य करार

व्ही. मुरलीधरन, परराष्ट्र व्यवहार राज्य मंत्री

अर्नेस्टो आराउजो,  परराष्ट्र व्यवहार मंत्री

केवळ घोषणा

8.

वर्ष 2020 ते 2024 कालावधीत भारत आणि ब्राझील दरम्यान सांस्कृतिक आदानप्रदान कार्यक्रम

विजय गोखले, परराष्ट्र सचिव

अर्नेस्टो आराउजो,  परराष्ट्र व्यवहार मंत्री

आदान-प्रदान आणि घोषणा

9.

सामाजिक सुरक्षेबाबत भारत आणि ब्राझील दरम्यान करार

विजय ठाकुर सिंह, सचिव (पूर्व) परराष्ट्र व्यवहार मंत्रालय

अर्नेस्टो आराउजो,  परराष्ट्र व्यवहार मंत्री

आदान-प्रदान आणि घोषणा

10.

भारताचे  इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या  भारतीय संगणक आपत्कालीन प्रतिसाद दल  (सीईआरटी) आणि ब्राझीलच्या  जनरल कॉडिनेशन ऑफ नेटवर्क इनसिडेंट ट्रीटमेंट सेंटर, माहिती सुरक्षा , संस्थात्मक सुरक्षा विभाग यांच्यात सायबर सुरक्षा क्षेत्रात सहकार्यासाठी  सामंजस्य करार

विजय ठाकुर सिंह, सचिव (पूर्व) परराष्ट्र व्यवहार मंत्रालय

ऑगस्टो हेलेनो, संस्थात्मक सुरक्षा कार्यालयाचे मंत्री

आदान-प्रदान आणि घोषणा

11.

भारत आणि ब्राझील दरम्यान  (2020-2023) वैज्ञानिक आणि तंत्रज्ञान सहकार्याबाबत कराराच्या अंमलबजावणीसाठी वैज्ञानिक आणि तंत्रज्ञान सहकार्य कार्यक्रम

विजय ठाकुर सिंह, सचिव (पूर्व) परराष्ट्र व्यवहार मंत्रालय

मार्कोज पोंटेस, विज्ञान, तंत्रज्ञान आणि दळणवळण मंत्री

आदान-प्रदान आणि घोषणा

12.

भारताच्या खाण मंत्रालयांतर्गत भारतीय भूगर्भ सर्वेक्षण (जीएसआय) आणि ब्राझीलच्या खाण आणि ऊर्जा मंत्रालयाअंतर्गत  ब्राझील सीपीआरएम भूगर्भ सर्वेक्षण यांच्यात भू- विज्ञान आणि खनिज संसाधन क्षेत्रात सहकार्याबाबत  सामंजस्य करार

विजय ठाकुर सिंह, सचिव (पूर्व) परराष्ट्र व्यवहार मंत्रालय

बेंटो अल्बुकर्क,

खाण आणि  ऊर्जा मंत्री

आदान-प्रदान आणि घोषणा

13.

इन्वेस्ट इंडिया आणि ब्राझीलची व्यापार आणि गुंतवणूक प्रोत्साहन संस्था यांच्यात सामंजस्य करार

विजय ठाकुर सिंह, सचिव (पूर्व) परराष्ट्र व्यवहार मंत्रालय

सर्जियो सेगोविया, एपेक्स-ब्रासील ,  अध्यक्ष

आदान-प्रदान आणि घोषणा

14.

पशुपालन आणि दुग्धउत्पादन क्षेत्रात सहकार्यासाठी  भारताच्या मत्स्य पालन, पशुपालन आणि दुग्धव्यवसाय  मंत्रालयाचा पशुपालन आणि दुग्धव्यवसाय विभाग आणि ब्राझीलच्या कृषि, पशुधन आणि अन्न पुरवठा मंत्रालय यांच्यात संयुक्त घोषणापत्र

अतुल चतुर्वेदी, सचिव, पशुपालन विभाग

 जॉर्ज सेफ़ जूनियर, सचिव,  जलीय संवर्धन आणि मत्स्य पालन, कृषि, पशुधन आणि अन्न पुरवठा मंत्रालय

आदान-प्रदान आणि घोषणा

15.

जैवऊर्जेबाबत संशोधनासाठी एक नोडल संस्था स्थापन करण्यासाठी सहकार्याबाबत भारताच्या इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड आणि ब्राझीलच्या सेंट्रो नैशनल डी प्रेसक्यूसेमएनर्जिया ई मटेरियास (सीएनपीईएम) यांच्यात सहकार्य करार

संजीव सिंह, अध्यक्ष, इंडियन ऑयल कॉर्पोरेशन लिमिटेड

मार्कोज पोंटेस, विज्ञान, तंत्रज्ञान आणि दळणवळण मंत्री

आदान-प्रदान आणि घोषणा

.

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
Aadhaar, digital payments cut India's welfare leakage by 13%: BCG Report

Media Coverage

Aadhaar, digital payments cut India's welfare leakage by 13%: BCG Report
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 22 डिसेंबर 2025
December 22, 2025

Aatmanirbhar Triumphs: PM Modi's Initiatives Driving India's Global Ascent