अनुक्र. |
कराराचे नाव |
भारतातर्फे स्वाक्षरी |
युनियन तर्फे स्वाक्षरी |
1. |
भारतीय संशोधकांसाठी देण्यात येणाऱ्या अनुदानाबाबत युरोपिअन संशोधन परिषदेद्वारा युरोपमध्ये युरोपिअन आयोग आणि विज्ञान आणि अभियांत्रिकी संशोधन मंडळ (एस.ई. आर. बी )यांच्या दरम्यान कराराची अंमलबजावणी |
डॉ. आर. शर्मा (एस.ई.आर.बी. सचिव ) |
श्री. टोमास कोझलोवस्की (ईयूराजदूत) |
2. |
बंगलोर मेट्रो रेल्वे प्रकल्प फेज-2 आर -6 मार्गा संबंधित ५०० दशलक्ष युरोच्या एकूण कर्जाच्या वित्तीय करारापैकी ३०० दशलक्ष युरोचे कर्ज |
श्री सुभाष चंद्र गर्ग (सचिव, डीईए) |
श्री अँड्र्यू मॅकडोवेल (उपाध्यक्ष, ईआयबी) |
3. |
आंतरराष्ट्रीय सौर संघटनेचे अंतरिम सचिवालय आणि युरोपिअन इन्व्हेस्टमेंट बँक यांचे संयुक्त घोषणा पत्र |
श्री उपेंद्र त्रिपाठी (सचिव जनरल, आयएसए सचिवालय) |
श्री अँड्र्यू मॅकडोवेल (उपाध्यक्ष, ईआयबी) |