लडाखचे नायब राज्यपाल ब्रिगेडियर डॉक्टर बी. डी. मिश्रा यांनी आज नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.
पंतप्रधान कार्यालयाने X या समाजमाध्यमावरील संदेशात म्हटले आहे:
“लडाखचे नायब राज्यपाल ब्रिगेडियर डॉक्टर बी. डी. मिश्रा यांनी पंतप्रधान @narendramodi यांची भेट घेतली.”
Lieutenant Governor of Ladakh, Brig. (Dr.) B. D. Mishra, met Prime Minister @narendramodi. pic.twitter.com/NG1G4BXPQy
— PMO India (@PMOIndia) August 19, 2024