अंदमान आणि निकोबारचे नायब राज्यपाल ॲडमिरल डी के जोशी यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.
पंतप्रधान कार्यालयाने (PMO) X वर पोस्ट केले:
"अंदमान आणि निकोबार चे नायब राज्यपाल ॲडमिरल डी के जोशी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली."
Lieutenant Governor of Andaman & Nicobar Islands, Admiral D K Joshi, met Prime Minister @narendramodi. pic.twitter.com/dZKMd0rekt
— PMO India (@PMOIndia) June 27, 2024a