अंदमान आणि निकोबारचे नायब राज्यपाल ॲडमिरल (निवृत्त) डी के जोशी यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.
पंतप्रधान कार्यालयाने समाज माध्यम X वर पोस्ट केले आहे:
“अंदमान आणि निकोबार बेटांचे नायब राज्यपाल ॲडमिरल (निवृत्त) डी के जोशी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.”
Admiral (Retd.) DK Joshi, the Lieutenant Governor of Andaman & Nicobar Islands called on PM @narendramodi.@MediaRN_ANI pic.twitter.com/i49rr4o0V0
— PMO India (@PMOIndia) February 2, 2024