Quoteप्राथमिक शाळेत पाणक्याचे काम करणाऱ्या महिलेला मिळाले पक्के घर आणि मुलांच्या शिक्षणाची तजवीज
Quote“गेल्या 9 वर्षांतील सर्व योजना महिला केंद्रित होत्या. तुमच्यासारख्या महिलांकडून आम्हाला चांगले काम करत राहण्याचे मिळते बळ

हिमाचल प्रदेशातील सिमला येथील रोहरूच्या प्राथमिक शाळेत विविध कामे करणाऱ्या कुशला देवी 2022 पासून तिथे पाणक्या (जलवाहक) म्हणून कार्यरत आहेत. दोन मुलांचे एकटे पालकत्व निभावणाऱ्या कुशला देवी यांना  पीएम आवास योजने अंतर्गत पक्के घर बांधण्यासाठी 1.85 लाख रुपयांचे सहाय्य मिळाले. त्यांच्या खात्यात 2000 रुपये जमा  होतात कारण त्यांची काही जमीन देखील आहे.

जीवनातील समस्यांचा निकराने सामना केल्याबद्दल पंतप्रधानांनी त्यांचे कौतुक केले. कुशला देवी यांनी सांगितले की त्यांची मुले शिक्षण घेत आहेत आणि घर मिळाल्यानंतर त्यांच्या जीवनात लक्षणीय सुधारणा झाली आहे. पंतप्रधानांनी त्यांना जिद्द कायम ठेवून मुलांना आणि त्यांना मदतगार ठरणाऱ्या अन्य योजनांचा लाभ घेण्याचा सल्ला दिला. त्यांनी ‘मोदी की गॅरंटी की गाडी’ मधून सर्व माहिती जाणून घेण्यास कुशलादेवींना सुचवले. पंतप्रधान म्हणाले कि “गेल्या 9 वर्षांतील सर्व योजना महिला केंद्रित होत्या. तुमच्यासारख्या स्त्रिया आम्हाला चांगले काम करत राहण्यासाठी बळ देतात.”

  • Jitendra Kumar June 06, 2025

    🙏🙏🙏
  • Dhajendra Khari February 10, 2024

    Modi sarkar fir ek baar
  • Dipak Dwebedi February 09, 2024

    हर कदम अलग जुबां, अलग ही रीत है, और तरह तरह के यहां पे गीत है, मैं प्रीत का ही गीत वो अभंग रहूंगा, अखंड था, अखंड हूं, अखंड रहूंगा ।।

  • Indrajit Das February 03, 2024

    joy Modiji
  • deo raj tripathi January 28, 2024

    वन्दनीय है
Explore More
प्रत्येक भारतीयाचं रक्त तापलं आहेः पंतप्रधान मोदी मन की बातमध्ये

लोकप्रिय भाषण

प्रत्येक भारतीयाचं रक्त तापलं आहेः पंतप्रधान मोदी मन की बातमध्ये
Making India the Manufacturing Skills Capital of the World

Media Coverage

Making India the Manufacturing Skills Capital of the World
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 3 जुलै 2025
July 03, 2025

Citizens Celebrate PM Modi’s Vision for India-Africa Ties Bridging Continents:

PM Modi’s Multi-Pronged Push for Prosperity Empowering India