12 व्या ईस्ट एशिया शिखर परिषदेच्या वेळी, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटले की जागतिक पातळीवर दुफळीच्या वातावरणात आसियान ची निर्मिती झाली होती परंतु आज त्याच्या सुवर्ण जयंतीचा उत्सव साजरा केला जात आहे. तो आशेचा किरण म्हणून चमकला; शांतता आणि समृद्धीचे प्रतीक ठरला.
ते पुढे म्हणाले, "आम्ही पूर्व आशिया शिखर परिषदेला येत्या काही वर्षांत अधिक महत्व मिळवून देण्याच्या प्रयत्नात आहोत. मी तुमच्यासोबत, राजकारण, संरक्षण आणि आर्थिक मुद्द्यांवर काम करण्यासाठी माझ्या बांधिलकीची पुनरावृत्ती करतो”
PM @narendramodi begins his speech at the 12th East Asia Summit.
PM Modi: ASEAN began in times of a great global divide, but today as it celebrates its Golden Jubilee, it shines as a beacon of hope; a symbol of peace and prosperity. pic.twitter.com/wK8h8uOaBl
— Raveesh Kumar (@MEAIndia) November 14, 2017
PM @narendramodi concludes his speech at EAS: We look forward to the East Asia Summit attaining greater salience in years to come. I reiterate my commitment to work with you to address the political, security and economic issues of the region. pic.twitter.com/BNKhxVTdnO
— Raveesh Kumar (@MEAIndia) November 14, 2017